अशोकशिंदेयांचं रंगभूमीवरकमबॅक


 

अशोकशिंदेयांचं रंगभूमीवरकमबॅक

 

गेल्या२५वर्षांहूनअधिककाळ  नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये नायक, खलनायक, चरित्रअभिनेता अशाविभिन्न भूमिकासाकारणाऱ्याअशोकशिंदेयांनीआपल्याअभिनयाने प्रेक्षकांचीमनजिंकलीआहेत. १११चित्रपटांचाटप्पाओलांडलेल्याअशोकशिंदेयांनीआजतागायतविविधव्यक्तिरेखारंगविल्याआहेत. १३००भागांचीमजलगाठलेल्या ‘स्वप्नांच्यापलिकडले’  मालिकेतत्यांनीसाकारलेलीयशवंतपाटकरही भूमिकाघराघरांतपोहोचली. आता तब्बल१२वर्षानंतरअशोकशिंदे पुन्हाएकदामराठीरंगभूमीवर पदार्पणकरताहेत ‘अमोघनिर्मित’ , ‘प्रेम.. प्रेमअसतं’ यानाटकातून. 

 

आजच्यादैनंदिनजगण्यातनातेसंबंधातआलेलाताणतणाव, अविश्वासयावरभाष्यकरतहेनाटक नात्यातीलमैत्रीशोधण्याचाहीकानमंत्रदेतं. यानाटकातअशोकशिंदेहे प्रितमबांदेकरचीप्रमुखव्यक्तिरेखासाकारतअसूनमैथिलीवारंगत्यांच्यापत्नीचीभूमिकेतदिसणारआहेत. यांच्यासोबतपंकजखामकरआणिगौरीदेशपांडे यांच्याहीभूमिकाआहेत. नाटकाचीनिर्मितीसंतोषआंबेरकर, शेखरमांजवकरयांनीकेलीअसूनलेखनदिग्दर्शनसंतोषआंबेरकरयांचेआहे. यानाटकाचेनेपथ्यप्रवीणगवळीयांनीकेलंय. सायन्सफिक्शनवरआधारित ‘सहकुटुंबडॉटकॉम’ असोवा ‘मास्टरप्लॅन’सारखेरहस्यमयनाटकअशोकशिंदेयांनीआपल्याभूमिकांनीप्रत्येकभूमिकेचेसोनंकेलंय. त्याचीचप्रचीतीआगामी ‘प्रेम.. प्रेमअसतं’ यानाटकातूनरसिकप्रेक्षकांनायेणारआहे. प्रेक्षकांचीरंगमंचावरूनचटकनमिळणारीदादत्यांनानेहमीचखूपमहत्वाचीवाटते. याकरिताचअशोकशिंदेबऱ्याचमोठ्याकालावधीनंतररंगभूमीवरयेताहेत. येत्या २जुलैला ‘प्रेम.. प्रेमअसतं’ नाटकाचामुंबईतशुभारंभहोतोय. 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s