काय आहे ‘सई’ ताम्हणकरसाठी टीम ड्रीमर्सच ‘सरप्राईज’


 

11537239_366573663550896_5246540872168503366_n IMG_0030 (1)

संजय जाधव दिग्दर्शित तुहिरे या आगामी चित्रपटातून तसेच बॉलीवूडचा धमाकेदार चित्रपट ‘हंटर’ नंतर बॉलीवूडमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव सोशल नेटवर्किंगवरील #SurpriseToSaie मुळे पुन्हा चर्चेत आलंय. सोशल नेटवर्किंगवरील #SurpriseToSaie हा ट्रेंड सईला व सईच्या सगळ्यांना चाहत्यांसाठी सरप्राइज बनू लागलाय. प्रत्यक्षात मात्र हे सरप्राईज काय आहे हे कुणालाही नीट सांगता येत नाहीये. सई ताम्हणकरचा वाढदिवस २६ जून रोजी आहे पण त्यांना टीम ड्रीमर्स व फॅन्सतर्फे वाढदिवसाच हे ड्रीमर्स सरप्राइज २४ जूनला पुण्यामध्ये देण्यात येणार आहे. आपल्या वेग वेगळ्या चित्रपटातून साकारलेल्या वेगवेगळ्या अदांनी सगळ्यांना सरप्राईज करणा-या सईला आता सईसाठी तिच्या फॅन्सचं काय सरप्राईज आहे, हे टीम ड्रीमर्स आणि तिचे फॅन्स यांच्याशिवाय कोण सांगू शकेल..??

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s