मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला शेगावीचा योगी गजानन चित्रपटाचा भव्य प्रीमिअर


DSC_1817 DSC_1839 DSC_1852 DSC_1867 DSC_1878 DSC_1908

मराठी चित्रपटांमध्ये आजवर अनेक संतपटाची निर्मिती झाली असून या संतपटाच्या यादीत शेगावीचा योगी गजानन या दर्जेदार संतपटाचा समावेश होणार असून रसिकांचे रंजन करण्यासाठी हा संतपट सज्ज झाला असून नुकताच या मराठी सिनेमाचा प्रीमिअर शो मुंबईत संपन्न झाला.

कस्तुरी फिल्म्स प्रोडक्शन व नरेश भुतडा प्रस्तुत शेगावीचा योगी गजानन या चित्रपटातून गजानन महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट उलगडणार आहे. निर्माते दीपक गोरे, व दिग्दर्शक पितांबर काळे यांनी या चित्रपटातून जीवनाचा सकारात्मक पैलू समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘

गजानन विजय’ या चरित्रग्रंथातील अनुभवाच्या आधारे शेगावीचा योगी गजानन  या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अनुप गोरे यांनी सांभाळली आहे.

जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, संजय खापरे, प्रेमा किरण, दिपाली सय्यद, पूनम विनेकर हे कलाकार या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रीमिअर शो दरम्यान या कलाकारांनी माध्यमांशी संवादही साधला. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांची या प्रीमिअर शो ला उपस्थिती होती.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s